सारा ली वयाच्या 30 व्या वर्षी निधन झाले आहे. सारा ली ही WWE या जगप्रसिद्ध कार्यक्रमाची “टफ इनफ” या रिअॅलिटी स्पर्धेची विजेती ठरली होती. साराची आई टेरी ली यांनी आपल्या मुलीच्या निधनाची बातमी फेसबुक पोस्टद्वारे गुरुवारी दिली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ